ताज्या बातम्या

Mumbai : एसटी कर्मचारी-राज्य संघटनेकडून गोपीचंद पडळकरांच्या नेतृत्वात आंदोलन

एसटी कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य संघटनेकडून पुन्हा बेमुदत उपोषण आझाद मैदानावर सुरू करण्यात आलं आहे.

Published by : Team Lokshahi

एसटी कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य संघटनेकडून पुन्हा बेमुदत उपोषण आझाद मैदानावर सुरू करण्यात आलं आहे. या आंदोलनाला 2 दिवस झाले असून, माजी आमदार सदाभाऊ खोत आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वातील कर्मचारी संघटनेचा आंदोलन सातव्या वेतन आयोगानुसार वेतन मिळावे आणि एसटीचे शासकीय सेवेत विलीनीकरण करावे यासाठी आंदोलन सुरु आहे. यावरच सदाभावू खोत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा