ताज्या बातम्या

Ulhasnagar Election : उल्हासनगरमध्ये पालिका प्रचाराची रणधुमाळी, अर्धे उमेदवार कोट्यधीश

सध्या राज्यात महापालिका निवडणुकांचे वारे जोरात वाहत असताना, मुंबईत मात्र एक वेगळंच चित्र पाहायला मिळत आहे. कारण यंदाच्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत तब्बल 1700 उमेदवार रिंगणात उतरले आहेत.

Published by : Riddhi Vanne

सध्या राज्यात महापालिका निवडणुकांचे वारे जोरात वाहत असताना, मुंबईत मात्र एक वेगळंच चित्र पाहायला मिळत आहे. कारण यंदाच्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत तब्बल 1700 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. मात्र ठाणे जिल्ह्यात एक वेगळ चित्र पाहायला मिळत आहे. उल्हासनगरमध्ये अर्ध्या अधिक उमेदवार मालामाल आहेत.

नावे कोणती जाणून घ्या...

1) हेमा पिंजानी (भाजप).. एकूण संपत्ती ( 93कोटी 93 लाख )...

2) राजेंद्र सिंग भूल्लर ( शिवसेना शिंदे गट)...एकूण संपत्ती ( 57 कोटी )...

3) मीना आयलानी (भाजप) एकूण संपत्ती (44 कोटी)...

4 ) विजय ठाकूर (काँग्रेस).. एकूण संपत्ती (38 कोटी )...

5) भरत गंगोत्री ( राष्ट्रवादी अजित पवार गट) एकूण संपत्ती (33 कोटी)...

6) विजय पाटील (शिवसेना शिंदे गट) एकूण संपत्ती (33 कोटी )...

7) जीवन इदनानी ( स्थानिक साई पक्ष).. एकूण ( 24 कोटी )...

8) महेश सुखरामनी (शिवसेना शिंदे गट).. एकूण संपत्ती (12 कोटी )...

9) राजेश वधारिया (भाजप).. एकूण संपत्ती (10कोटी )...

10) सीमा कलानी (शिवसेना शिंदे गट) एकूण संपत्ती (9 कोटी )...

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा