Municipal Corporation Democracy Marathi- According to Rudra's exit poll, what does the Marathwada region poll say? 
ताज्या बातम्या

Lokshahi Marathi Rudra Exit Poll : मराठवाडा विभागावर कोणाची सत्ता? आत्ताच पाहा लोकशाही मराठी- रुद्रच्या Exist Poll

Published by : Riddhi Vanne

महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या मतदानाची प्रक्रिया आज संध्याकाळपर्यंत पूर्ण झाली. नागरिकांनी मतदानाला अधिक प्रतिसाद दिला आहे. मुंबईमध्ये 41.08 टक्के मतदान पार पडलंच. तसंच नवी मुंबईमध्ये 45.48 टक्के मतदान , कोल्हापूरात 50.85 टक्के मतदान पार पडलं आहे. इचलकंरजीमध्ये 46.3 टक्के मतदान पार पडलं. पिंपरी-चिंचवडमध्ये 40.05 टक्के तसेच 39 टक्के मतदान पार पडलं आहे.

लोकशाही मराठी आणि रुद्रने दिलेल्या Exit Poll नुसार मराठवाड्याचा Poll दिला आहे.

  • छ. संभाजीनगरात भाजपाला 20-25 शिंदे गटाला 30-35, राष्ट्रवादी अजित पवार गट 01-02 , कॉंग्रेस 04-05, उबाठा गट 12-18, शरद पवार गट 00-01, मनसे 01-01 , इतर 30-40 जागा मिळतील.

  • लातूरमध्ये भाजपाला 25-29 शिंदे गटाला 00-00, राष्ट्रवादी अजित पवार गट 04-07 , कॉंग्रेस 28-33, उबाठा गट 00-01, शरद पवार गट 01-02, मनसे 00-00 , इतर 03-05 जागा मिळतील.

  • नांदेडमध्ये भाजपाला 35-40 शिंदे गटाला 10-15, राष्ट्रवादी अजित पवार गट 02-05 , कॉंग्रेस 12-17, उबाठा गट 00-00, शरद पवार गट 00-00, मनसे 00-00 , इतर 12-17 जागा मिळतील.

  • परभणीत भाजपाला 08-12 शिंदे गटाला 03-05, राष्ट्रवादी अजित पवार गट 08-12 , कॉंग्रेस 08-12, उबाठा गट 10-15, शरद पवार गट 01-02, मनसे 00-00 , इतर 05-10 जागा मिळतील.

  • जालन्यात भाजपाला 28-33 शिंदे गटाला 20-25, राष्ट्रवादी अजित पवार गट 08-12 , कॉंग्रेस 01-02, उबाठा गट 08-12, शरद पवार गट 00-02, मनसे 00-00 , इतर 03-05 जागा मिळतील.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा