थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Dahisar Shukla Compound) दहिसरच्या शुक्ला कंपाउंडमध्ये मनपाकडून कारवाई करण्यात येत आहे. दहिसर येथील शुक्ला कंपाउंडमधील प्रकरण सध्या उच्च न्यायालयात प्रलंबित असतानाही महानगरपालिकेकडून अनधिकृतरीत्या काही कामकाज सुरू असल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे.संबंधित कारवाईची चौकशी करण्याची मागणीही स्थानिकांकडून होत आहे.
तेथील आढावा घेतलाय आमचे लोकशाही मराठीचे प्रतिनिधी संतोष देवकर यांनी पाहूयात या व्हिडिओमध्ये...
थोडक्यात
दहिसरच्या शुक्ला कंपाउंडमध्ये मनपाकडून कारवाई
खटला प्रलंबित असतानाही मनपाकडून कारवाई
स्थानिक नागरिकांमध्ये संताप