ताज्या बातम्या

राज्यातील महापालिकांच्या निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर पडण्याची शक्यता

निवडणुकांसंदर्भात न्यायालयात दाखल याचिकांवर उद्या सुनावणी होणार नसल्याची माहिती मिळत आहे.

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात

  • राज्यातील महापालिकांच्या निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर पडण्याची शक्यता

  • उद्याची होणारी सुनावणी आता पुन्हा रखडली आहे.

  • न्यायालयात बुधवारी होणाऱ्या सुनावणीचा समावेश नसल्याने ही सुनावणी पुढं गेली असल्याची माहिती

राज्यातील महापालिकांच्या निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. निवडणुकांसंदर्भात न्यायालयात दाखल याचिकांवर उद्या सुनावणी होणार होती मात्र आता ही सुनावणी होणार नसल्याची माहिती मिळत आहे.

त्यामुळे आता पुन्हा एकदा राज्यातील महापालिकांच्या रखडलेल्या निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. न्यायालयात बुधवारी होणाऱ्या सुनावणीचा समावेश नसल्याने ही सुनावणी पुढं गेली असल्याची माहिती मिळत आहे.

राज्यातल्या 23 महापालिकांवर सध्या प्रशासक आहेत. तब्बल 57 वेगवेगळ्या याचिका असल्याने पालिकेच्या निवडणुका लांबवणीवरच पडण्याची शक्यता आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : मुंबईत जोरदार पाऊस; समुद्राला भरती येणार

Kathua cloudburst : जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा ढगफुटी; कठुआमध्ये 7 जणांचा मृत्यू

Vidarbha Rain Update : विदर्भातील 'या' जिल्ह्यांत अतिवृष्टीचा कहर; अनेक मार्ग ठप्प, पिकांचे प्रचंड नुकसान

Volodymyr Zelenskyy : झेलेन्स्की सोमवारपासून वॉशिंग्टन दौऱ्यावर; डोनाल्ड ट्रम्प यांची घेणार भेट