नागपुरात विरुद्ध दिशेने चारचाकी चालवणाऱ्या तरूणीची दुचाकीला धडक लागली. त्यानंतर तरुणी गाडीतून उतरुन दुचाकीस्वाराला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. या मार्गावर काही काळासाठी वाहतूक कोंडी झाली. तरुणीवर गुन्हा दाखल केला असून तरुणीने अंमलीपदर्थाचं सेवन केल्याची शंका निर्माण करते. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडिया जोरदार व्हायरल होत आहे.