ताज्या बातम्या

नंदुरबार जिल्ह्यात मुसळधार पाऊस

नंदुरबार जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे.

Published by : Siddhi Naringrekar

नंदुरबार जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे नवापूर तालुक्यातील रंगावली नदीला पूर आला असून नवापूर तालुक्यात अनेक भागांत पाणी शिरले आहे. नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात मुसळधार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे.

नवापूर तालुक्यात जनजीवन विस्कळीत झाले आहे. रंगवली नदीला पूर येऊन तालुक्यातील सर्वच नद्यांना आले तुडुंब भरून वाहत आहेत. वंजारी नदीच्या पुलावरून पाणी जात असून गावाचा संपर्क तुटला आहे.

पुलावरून पाणी गेल्यामुळे राष्ट्रीय महामार्ग काही काळासाठी बंद ठेवण्यात आला होता. नवापूर तालुक्यात अनेक ठिकाणी पाणी शिरल्याने गावांचा संपर्क देखिल तुटला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

PM Narendra Modi : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील सर्वाधिक सन्मानित व्यक्ती

Malnourished Children : राज्यात कुपोषित बालकांचा आकडा धडकी भरवणारा ; महिला आणि बालविकास मंत्र्यांची माहिती

Deepika Padukone : दीपिका पदुकोण हॉलिवूडमध्ये इतिहास रचणार! 'Walk of Fame'वर स्थान मिळवणारी पहिली भारतीय अभिनेत्री

Shubman Gill : शुभमन गिलचे इंग्लंडमध्ये ऐतिहासिक दुहेरी शतक; भारतीय क्रिकेटसाठी नवा अध्याय