ताज्या बातम्या

अजित दादा मुख्यमंत्री झाले पाहिजे, आपण त्यांना मुख्यमंत्री करु - नरहरी झिरवळ

नाशिकच्या सुरगाणा तालुक्यातील हतगडमध्ये महाविकास आघाडीच्या काळात दिलेल्या निधी प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शेतकरी कृतज्ञता मेळाव्याचे आयोजन केलं होतं.

Published by : Siddhi Naringrekar

नाशिक: Narhari Zirwal on Ajit Pawar : नाशिकच्या सुरगाणा तालुक्यातील हतगडमध्ये महाविकास आघाडीच्या काळात दिलेल्या निधी प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शेतकरी कृतज्ञता मेळाव्याचे आयोजन केलं होतं. यावेळी नरहरी झिरवळ यांनी एक वक्तव्य केलं.

नरहरी झिरवळ यांच्या वक्तव्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. नरहरी झिरवळ म्हणाले की, दादा मुख्यमंत्री झाले पाहिजे. दादांना खरच आपण मुख्यमंत्री करु.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा