शेतकरी आंदोलनाचा आज आठवा दिवस आहे. विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. शेतकरी, अप्पर जिल्हाधिकाऱ्यांची आज बैठक होणार आहे.
आजच्या बैठकीत काय निर्णय होणार याकडे लक्ष लागले आहे. शेतकरी आणि प्रशासनाच्या पाच बैठका झाल्या आहेत. मात्र, या बैठकांमध्ये कोणताच तोडगा निघू शकला नाही. त्यामुळे आजच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.