ताज्या बातम्या

नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी; नाशिक शहरात 'या' दिवशी राहणार पाणीपुरवठा बंद

नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे.

Published by : Siddhi Naringrekar

महेश महाले, नाशिक

नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. नाशिक शहरात शनिवारी पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती मिळत आहे. मुख्य पाईपलाईनच्या कामांसाठी हा पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे.

शनिवारी पाणी पुरवठा बंद राहणार असून रविवारी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. शहरात पाणी प्रश्न उद्भवण्याची शक्यता असल्यानं पालिकेने कामं काढल्याची माहिती मिळत आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Raigad : रायगडमध्ये समुद्रात संशयास्पद बोट आढळली; सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर

Navi Mumbai : नवी मुंबईतील तुर्भेच्या गोडाऊनला भीषण आग

Latest Marathi News Update live : हार्बर आणि ट्रान्स हार्बर रेल्वे वाहतूक बंद

Harbour Line : हार्बर आणि ट्रान्स हार्बर रेल्वे वाहतूक बंद