National Film Awards 2022 Team Lokshahi
ताज्या बातम्या

68 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा संपन्न, पाहा यादी

अभिनेता अजय देवगण आणि सूर्या यांचा उत्कृष्ट अभिनेता म्हणून गौरव

Published by : Sagar Pradhan

आज नवी दिल्लीत '68 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार' सोहळा पार पडला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले आहेत. देशातील अनेक दिग्गजांच्या उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा पार पडला. 'राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार' हा भारतातील सर्वात प्रतिष्ठित चित्रपट पुरस्कार आहे.

  • सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म : सूराराई पोट्ट्रू

  • सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : सच्चिदानंदन केआर, अय्यप्पनम कोशियुम

  • सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट: तान्हाजी

  • सर्वोत्कृष्ट अभिनेता: सूराराई पोट्ट्रू चित्रपटासाठी अभिनेता सुर्या आणि तान्हाजी चित्रपटासाठी अभिनेता अजय देवगण

  • सर्वोत्कृष्ट अभिनेत्री: अपर्णा बालमुरली, सूराराई पोट्ट्रू

  • सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता: बिजू मेनन, अय्यप्पनम कोशियम

  • सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री: लक्ष्मी प्रिया चंद्रमौली, शिवरंजनियुम इनम सिला पेंगलम

  • सर्वोत्कृष्ट अॅक्शन दिग्दर्शन पुरस्कारः एके अय्यप्पनम कोशियुम

  • सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शन: नाट्यम (तेलुगु)

  • सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक: मी वसंतरावसाठी राहुल देशपांडे आणि तक्तकसाठी अनिश मंगेश गोसावी

  • सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका: नंचम्मा, अय्यप्पनम कोशियम

  • सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन: आला वैकुंठपुरमुलू, एस थमन

  • सामाजिक समस्यांवरील सर्वोत्कृष्ट चित्रपट : जस्टिस डिले बट डिलीवर्ड अॅन्ड थ्री सिस्टर्स (Justice Delayed but Delivered & Three Sisters)जस्टिस डिले बट डिलीवर्ड अॅन्ड थ्री सिस्टर्स

  • सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शन : नाट्यम

  • सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी : अविजात्रिक

  • सर्वोत्कृष्ट ऑडिओग्राफी: डोल्लू, मी वसंतराव आणि मलिक

  • सर्वोत्कृष्ट वेशभूषा : तान्हाजी

  • सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाइन: कप्पेला

  • सर्वोत्कृष्ट संपादन: शिवरंजिनीयुम इनुम सिला पेंगलम

  • सर्वोत्कृष्ट मेकअप: नाट्यम

  • सर्वोत्कृष्ट पटकथा: सूरराई पोत्रू, सुधा कोंगारा आणि मंडेला, मॅडोने अश्विन

  • सर्वोत्कृष्ट स्टंट नृत्यदिग्दर्शन: अय्यप्पनम कोशियुम

  • चित्रपटांसाठी अनुकूल राज्य : मध्यप्रदेश

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा