Breaking News Tema Lokshahi
ताज्या बातम्या

आमदार संग्राम जगताप यांच्या कराचा भीषण अपघात

Published by : Team Lokshahi

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्या कारला भीषण अपघात झाला आहे. एसटीने दिलेल्या धडकेमुळे जगताप यांच्या बीएमडब्ल्यू कारचा चक्काचूर झाला आहे. मुंबई पुणे महामार्गावर हा अपघात झाला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप (MLA Sangram Jagtap) यांच्या कारचा भीषण अपघात झाला आहे. मुंबई-पुणे महामार्गावर (Mumbai Pune Expressway) आमदार जगताप यांच्या बीएमडब्ल्यू कारला एसटीने धडक दिली. या अपघातात आमदार जगताप यांच्या कारचा चक्काचूर झाला. दरम्यान, या अपघातातून जगताप थोडक्यात बचावले आहेत. त्यांना मुंबईकडे नेण्यात आलं आहे.

आमदार संग्राम जगताप आपल्या बीएमडब्ल्यू कारने मुंबई-पुणे महामार्गावरुन जात होते. यावेळी मंगळवारी सकाळी 5.30 वाजता त्यांच्या गाडीला एसटीने धडक दिली. या घडकेत त्यांची कार चक्काचूर झाली. या अपघातात आमदार संग्राम जगताप यांना कुठलीही दुखापत झालेली नाही.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Raj Thackeray : मराठीच्या वाकड्यात जाणाऱ्यांवर राज ठाकरे कडाडले, जाणून घ्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

Chandrashekhar Bawankule On Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : "खरा अजेंडा ‘म’ म्हणजे ‘मराठी’ नाही, तर..." ; विजय मेळाव्यानंतर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया

Sanjay Rauat : "हे सरकार म्हणजे हवा भरलेले फुगे"; विजयी मेळाव्यानंतर राऊतांची पहिली प्रतिक्रिया

Uddhav Thackeray on Devendra Fadanvis : आंतरपाट दूर करणारे अनाजी पंत म्हणत उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर थेट निशाणा