ताज्या बातम्या

पुन्हा चर्चा; राष्ट्रवादीने लावले देवेंद्र फडणवीसांचे बॅनर

पुणे शहरात बॅनरबाजी नेहमी चर्चेत असते.

Published by : Siddhi Naringrekar

पुणे शहरात बॅनरबाजी नेहमी चर्चेत असते. आता राष्ट्रवादीकडून पुण्यात देवेंद्र फडणवीस यांच्यांसंदर्भात बॅनर लावले आहे. या बॅनरवरुन आता चर्चांना उधाण आले आहे.

या बॅनरमध्ये इथे महिला सुरक्षित नाहीत…चालू लोकलमध्ये बलात्कार

इथे व्यापारी सुरक्षित नाहीत… खंडणीखोर व कोयता गँगची दहशत

इथे नेते सुरुक्षित नाहीत…विरोधी पक्षातील नेत्यांना जीवे मारण्याची धमकी मिळत आहे

इथे पत्रकार सुरुक्षित नाहीत…पत्रकारांना गाडीखाली चिरडलं जाते

इथे रोज जातीय आणि धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट शेअर केल्या जातात. दंगली घडवण्याचा प्रयत्न केला जातोय…तरीही कुठलीही ठोक सरावाई नाही

भ्रष्ट अधिकाऱ्यांकडून रोज जनसामान्यांची फसवणूक होत आहे… असे लिहिण्यात आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सलचे पुणे शहर उपाध्यक्ष प्रदीप हूमे यांनी हे बॅनर लावले आहे. त्यांनी बॅनर मार्फत फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Raj Thackeray - Uddhav Thackeray : ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचा विजयी मेळावा; ठाकरे बंधू काय बोलणार? साऱ्यांचं लक्ष

Latest Marathi News Update live : मनसे - शिवसेनेचा आज मुंबईत विजयी मेळावा

आजचा सुविचार

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींच्या कामांना यश मिळण्याची शक्यता , कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य