भारतात प्रवेश करण्यासाठी, राहण्यासाठी किंवा बाहेर पडण्यासाठी बनावट पासपोर्ट किंवा व्हिसा वापर केला जातो. तसे केल्यास त्या व्यक्तीला सात वर्षापर्यंत तुरुंगवास आणि 10 लाख रुपयांपर्यंत दंड ठोठावण्यात येईल. नवीन इमिग्रेशन विधेयकात ही तरतूद करण्यात आली आहे.