Latest Marathi News Update live  
ताज्या बातम्या

Latest Marathi News Update live : देवेंद्र फडणवीस यांचा आज दिल्ली दौरा

Marathi Live Headlines Updates: आज शुक्रवार, दिनांक 13 फेब्रुवारी 2026, आजच्या ताज्या बातम्या, पत्रकार परिषद, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर..

Siddhi Naringrekar

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांचा आज दिल्ली दौरा

देवेंद्र फडणवीस यांचा आज दिल्ली दौरा असून आज इकॉनॉमिक टाईम्सच्या समिटसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा