थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Nilesh Ghaiwal ) निलेश घायवळ प्रकरणी अनेक खुलासे समोर येत आहेत. यातच आता निलेश घायवळच्या साथीदारांना अटक करण्यात आली आहे. कोथरूड पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली असून मोक्यातील आरोपी मनीष माथवडला अटक करण्यात आली आहे. निलेश घायवळ जरी फरार असला तरी पोलिसांकडून त्याच्या एका एका साथीदारावर अटकेची कारवाई केली जात आहे.
Summary
निलेश घायवळच्या आणखी एका साथीदाराला अटक
कोथरूड पोलिसांची कारवाई
मोक्यातील आरोपी मनीष माथवडला अटक