ताज्या बातम्या

Nitesh Rane : 'ज्यांनी हे कृत्य केले आहे, त्यांना सोडले जाणार नाही!'; नितेश राणेंनी घेतली 'त्या' पोस्टची गंभीर दखल

भाजप नेते आमदार नितेश राणे यांचा आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला असून याची नितेश राणे यांनी गंभीर दखल घेतली आहे.

Published by : Rashmi Mane

भाजप नेते आमदार नितेश राणे यांचा आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला असून याची नितेश राणे यांनी गंभीर दखल घेतली आहे. ज्यांनी हे कृत्य केले आहे, त्यांना सोडले जाणार नाही!, असा कडक शब्दांत या पोस्टची दखल घेतली आहे. तसेच त्यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करणार असल्याचेही राणे यांनी नमूद केले आहे. जेणेकरून ते पुन्हा असे कृत्य करण्याचे धाडस करू नये, असेही राणे यांनी म्हटले आहे.

नितेश राणे यांनी स्वतः हा फोटो रिपोस्ट करत ही माहिती दिली. गाढे ज्ञानेश्वर भागाजी या एक्स हँडलवर नितेश राणे यांचा आक्षेपार्ह फोटो शेअर करून त्याला हिंदुत्वाचे पुरस्करर्ते अशी कॅप्शन देण्यात आली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Jalgaon Accident : आयशर वाहनाची एसटी बसला जोरदार धडक; बसचे मोठे नुकसान, 1 जणाचा मृत्यू, 25 प्रवासी जखमी

11th Addmission Date Extend : अकरावी प्रवेशासाठी मुदतवाढ; आता 'या' तारेखपर्यंत घेता येणार प्रवेश

AsiaCup 2025 : BCCI च्या निर्णयाने क्रिकेटविश्वात खळबळ,शुभमन गिल उपकर्णधार

Sanjay Raut PC : 'बहुमत असूनही NDA कडून आमच्या मित्रपक्षाला फोन का केला जातो?' संजय राऊत यांचा सवाल