ताज्या बातम्या

मोठी बातमी; आता दोन नव्हे तर तीन दिवस रात्री 12 वाजेपर्यंत गरबा खेळता येणार

गरबा रसिकांसाठी मोठी माहिती समोर आली आहे.

Published by : Siddhi Naringrekar

गरबा रसिकांसाठी मोठी माहिती समोर आली आहे. आता दोन नव्हे तर तीन दिवस रात्री १२ वाजेपर्यंत गरबा खेळता येणार आहे. याआधी २२ व २३ ऑक्टोबरला रात्री १२ वाजेपर्यंत परवानगी होती. आता २१ ऑक्टोबरला रात्री १२ वाजेपर्यंत गरब्यास पोलिसांनी परवानगी दिली आहे.

२१, २२ व २३ ऑक्टोबरला रात्री १२ वाजेपर्यंत लाऊडस्पीकर लावून गरब्यास परवानगी देण्यात आली आहे. आमदार प्रवीण दरेकर यांनी केली मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी केली होती.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींंना दागिने खरेदी करण्यासाठी उत्तम योग, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Asia Cup 2025 IND vs PAK Live Update : पाकिस्तानची टोळी 127 धावांवर बाद, भारतासमोर 128 धावांचे आव्हान

PM Narendra Modi On Congress : “मी शिवाचा भक्त, विषही प्राशन करेन” पंतप्रधान मोदींची काँग्रेसवर टीका