ताज्या बातम्या

Odisha Train Accident: ओडिशातील नागरिकांची माणुसकी; रुग्णालयांमध्ये रक्तदानासाठी रांगा

ओडिशा : Odisha Train Accident: बालासोर जिल्ह्यातील बहनगा रेल्वे स्थानकाजवळ कोरोमंडल एक्सप्रेस ट्रेन रुळावरून घसरल्याने भीषण अपघात झाला आहे.

Published by : Siddhi Naringrekar

ओडिशा : Odisha Train Accident: बालासोर जिल्ह्यातील बहनगा रेल्वे स्थानकाजवळ कोरोमंडल एक्सप्रेस ट्रेन रुळावरून घसरल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 900 प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. या जखमी प्रवाशांना सोरो आणि गोपालपूर रुग्णालयात उपचारांकरीता हलवण्यात आले आहे. जखमींच्या उपचारांसाठी रक्तदान करण्याकरता ओडिशातील नागरिकांनी रांगा लावल्या आहेत.

हा अपघातात जखमी प्रवाशांचा मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला आहे. त्यामुळे त्यांचा जीव वाचवण्याकरता मोठ्या प्रमाणात रक्ताची गरज आहे. त्यामुळे रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात आले होते. रात्रीपासूनच रुग्णालयात ओडिशातील नागरीक रक्त द्यायला आले आहेत. ओडिशातील नागरिकांची माणुसकी यामुळे समोर आली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?