ताज्या बातम्या

Operation Sindoor : 'भारतीय सैन्यांचे शौर्य अविश्वसनीय'; संरक्षणमंत्र्यांनी केलं कौतुक

भारताचे ऑपरेशन सिंदूर मिशन सुरू असतानाच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या विषयीची माहिती दिली.

Published by : Rashmi Mane

भारताचे ऑपरेशन सिंदूर मिशन सुरू असतानाच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या विषयीची माहिती दिली. त्यांनी भारतीय सैन्याने शौर्य आणि पराक्रम दाखवला, अशा शब्दांत या हल्ल्याचे कौतुक केले. तसेच भारताला दहशतवाद्यांचे 9 अड्डे उद्ध्वस्त करण्यात यश आलं असून ऑपरेशन सिंदूर अत्यंत अचूकपणे पूर्ण केले, असेही त्यांनी नमूद केले.

काय म्हणाले राजनाथ सिंग

'पीओके, पाक दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. ऑपरेशन सिंदूर अजून सुरु आहे. पाकिस्तान आणि पीओकेमध्ये दहशदवादी स्थळं उद्धवस्त केली. ऑपरेशन सिंदूरमध्ये मोठ्या संख्येने दशहदवादी मारले गेले. भारतीय लष्करानं आपल्या शैर्यचं एक उदाहरण दिलं. ऑपरेशन सिंदूर अत्यंत अचूकपणे राबवलं', असं त्यांनी नमूद केलं.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा