ताज्या बातम्या

Lalbaugcha Raja 2025: चतुर्थीच्या मुहूर्तावर पार पडला लालबागच्या राजाचा पाद्यपुजन सोहळा

लालबागचा राजा 2025: 92 व्या वर्षाच्या पाद्यपूजन सोहळ्याने गणेशोत्सवाची औपचारिक सुरुवात.:

Published by : Riddhi Vanne

सर्वांचा लाडका गणपती बाप्पाचे काही दिवसांत आगमन होणार आहे. अनेकांचे श्रद्धास्थान असलेला लालबागच्या राज्यांचे पाद्यपूजन सोहळा पार पडला आहे.

आज सकाळी 6 वाजता, मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब सुदाम कांबळे यांच्या हस्ते लालबागच्या राजाची गणेश मुहूर्त पूजन आणि पाद्यपूजन सोहळा, कांबळी आर्ट्स या मूर्तिकारांच्या कार्यशाळेत पार पडला.

हा सोहळा लालबागचा राजाचा 92 वा वर्षमान उत्सव म्हणून खास पद्धतीने साध्या आणि शांत रीतीने आयोजित करण्यात आला.

सोहळ्याच्या वेळी मंडळाचे खजिनदार मंगेश दत्ताराम दळवी यांनी पावती पुस्तकांचे पूजन केले.

या पाद्यपूजन सोहळा सार्वजनिक गणेशोत्सवाला खऱ्या अर्थाने सुरुवात होते.

यंदाच्या गणेशोत्सव सोहळा गणेश चतुर्थी (27 ऑगस्ट 2025) पासून अनंत चतुर्दशी (6 सप्टेंबर 2025) इतक्या कालावधीत साजरा होणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Eknath Shinde: संगमनेरमध्ये शिंदे यांच्या रॅलीत शिवसैनिकांमध्ये गोंधळ; पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज

Donald Trump : ट्रम्पच्या आदेशानंतर युक्रेनचा रशियावर मध्यरात्री हल्ला; युद्धस्थितीत तणाव शिगेला

Ganesh Chaturthi 2025 : गणपती बाप्पाला 21 मोदकांचा नैवेद्य का दिला जातो; जाणून घ्या...

Ganesh Chaturthi 2025 : गणपतीला 'एकदंत' का म्हणतात ? जाणून घ्या यामागच्या रोचक कथा