दोघांचं आताच आठवड्याआधी लग्न झाले होतं. हनिमूनला जायचं म्हणून युरोपला जायचा प्लॅन केला होता. परंतू पण व्हिस मिळालाच नाही. म्हणून मग भारतासह संपूर्ण जगाचं नंदनवन असलेल्या जम्मू-काश्मिरला जायचं ठरवले. मस्त मजा चालली होती. आयुष्याची दोघेही स्वप्न पाहत होती. त्यावेळेस अचानक दहशतवादी हल्ला झाला. एका क्षणात होत्याचं नव्हतं झाले. पतीच्या मृतदेहाशेजारी हताशपणे बसलेल्या पत्नीचा फोटो संपूर्ण जगाने पाहिला असेल प्रत्येकाचं मन हेलावून गेल आहेत. पाहूयात, सुखाचा संसार सुरू होण्याआधीच, कसा झालाय इस्कोट... एका राजा-राणीची वेदनादायी करूण कहाणी...