थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Patanjali Cow Ghee) रामदेवबाबांच्या पतंजली आयुर्वेद लिमिटेडवर कारवाई झाल्याची माहिती मिळत आहे. निकृष्ट दर्जाचे तूप विकल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
उत्तराखंडच्या पिथौरागडमध्ये ही कारवाई करण्यात आली असून उत्तराखंडमधील पिथौरागड येथील अतिरिक्त जिल्हाधिकारी न्यायालयाने योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेद लिमिटेडवर तुपाच्या गुणवत्तेवरुन कारवाई केली असून पंतजलीला एकूण 1.40 लाख रुपयांचा दंड ठोठावला असल्याची माहिती मिळत आहे. या निर्णयाला पतंजली कंपनीने विरोध केला आहे.
Summery
पतंजलीला दणका, निकृष्ट दर्जाचे तुप विकल्याप्रकरणी कारवाई
निकृष्ट दर्जाचे तुप विकल्याप्रकरणी कारवाई
उत्तराखंडच्या पिथौरागडमध्ये कारवाई