ताज्या बातम्या

Petrol Diesel Today's Price : जाणून घ्या; पेट्रोल-डिझेलचे दर

आजचे पेट्रोलचे दर मुंबई शहरात १०३.५० रुपये असून डिझेलचे दर ९०.०३ रुपये आहे. तर पुण्यात पेट्रोल दर १०४.५१ रुपये आणि डिझेल ९१.०३ रुपये आहेत.

Published by : Rashmi Mane

पेट्रोल आणि डिझेलच्या दरावरुन महागाई वाढली आहे की नाही याचा अंदाज सर्वसामान्य लावत असतात. पेट्रोल - डिझेलचे दर हा सर्वांसाठी जिव्हाळ्याचा विषय आहे. शुक्रवार, २५ एप्रिल २०२५ रोजी पेट्रोल व डिझेलचे नवीन दर जाहीर झाले आहेत. जाणून घ्या तुमच्या शहरांत इंधनाची किंमत काय आहेत.

आजचे पेट्रोलचे दर मुंबई शहरात १०३.५० रुपये असून डिझेलचे दर ९०.०३ रुपये आहे. तर पुण्यात पेट्रोल दर १०४.५१ रुपये आणि डिझेल ९१.०३ रुपये आहेत. नागपूरमध्ये पेट्रोलची किंमत १०४.३७ रुपये तर डिझेल ९०.९२ रुपये आहे. तसेच बुलढाणात पेट्रोल दर १०४.९४ रुपये असून डिझेलचे दर ९१.४७ रुपये आहेत. हे दर दररोज सकाळी ६ वाजता जाहीर केले जातात.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत चढ-उतार होत असून त्यानुसार पेट्रोल व डिझेलचे दर बदलत राहतात. पेट्रोल-डिझेलच्या किंमती व्हॅट, मालवाहतूक शुल्क, स्थानिक कर इत्यादी घटकांवर अवलंबून असते. तर आजच्या दरांनुसार पेट्रोल व डिझेलचे महाराष्ट्रातील दर कमी झाल्याचे पाहायला मिळत आहेत. देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या नवीन किमती जाहीर करण्यात आल्या आहेत. कच्च्या तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमतींनुसार भारतात इंधनाची किंमत ठरवली जाते.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा