PM Narendra Modi Team Lokshahi
ताज्या बातम्या

पंतप्रधान मोदी देशवासियांना संबोधित करणार

गुरु तेगबहादुरांच्या 400 व्या जयंतीनिमित्त मोदींचे भाषण

Published by : Vikrant Shinde

भारताचे पंतप्रधान नरेंद्र (PM Narendra Modi) मोदी हे येत्या 21 तारखेला (21st April 2022) भारतीयांशी संवाद साधणार आहेत. दिल्ली येथील लाल किल्लावरुन पंतप्रधान भाषण करणार आहेत. गुरू तेग बहादुर (Guru Teg Bahadur) यांच्या 400व्या जयंतीचे औचित्य साधून पंतप्रधान जनतेशी संवाद साधणार आहेत.

2 दिवसीय उत्सवाची सुरूवात:

दरम्यान, गुरू तेग बहादुर यांच्या 400व्या जयंतीचा उत्सव साजरा करण्यासाठी 2 दिवसीय सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं आहे. ह्या सोहळ्याची सुरूवात पंतप्रधान मोदींच्या भाषणाने होईल. ह्या संपूर्ण सोहळ्याचे आयोजन हे केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाकडून करण्यात आले आहे. 21 तारखेला रात्री 9.30 वाजता मोदींचे भाषण होण्याची शक्यता आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा