Nashik  Nashik Nashik
ताज्या बातम्या

Nashik : नाशिकमध्ये तलवारीचा धाक दाखवणाऱ्या तरुणाची पोलिसांनी काढली धिंड

नाशिकमधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका पेट्रोल पंपावर फाटकी नोट चालकाने घेतली नाही म्हणून तलवारीचा धाक दाखवण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Published by : Riddhi Vanne

थोडक्यात

  • पेट्रोल पंपावर दहशत माजवण्याचा प्रयत्न

  • तलवारीचा धाक दाखवून दहशत निर्माण करण्याचा व्हिडिओ समोर

  • दहशत माजवणाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

  • पोलिसांनी हातात तलवार घेऊन इसमाची काढली धिंड

नाशिकमधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका पेट्रोल पंपावर फाटकी नोट चालकाने घेतली नाही म्हणून तलवारीचा धाक दाखवण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या घटनेनंतर परिसरात एक खळबळ उडाली. दहशत माजवणाऱ्या इसमाला पोलिसांनी बेड्या घातल्या आहेत.

नागरिकांमधील दहशत कमी व्हावी यासाठी पोलिसांनी हातात तलवार घेऊन दहशत माजवणाऱ्या या इसमाची या परिसरातून धिंडही काढली, नाशिक पोलिसांच्या या कारवाईचा नाशिककरांनी स्वागत केल आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा