थोडक्यात
दिल्ली ब्लास्टनंतर मुंबई अलर्ट मोडवर…
मुंबईतील सिद्धीविनायक मंदिरात भाविकांची मोठी गर्दी...
या अनुषंगाने पोलीस बंदोबस्त तैनात.......
दिल्ली ब्लास्ट नंतर मुंबई अलर्ट मोडवर वाढली आहे. मुंबईतील प्रसिद्ध देवस्थान सिद्धीविनायक मंदिरात भाविकांची मोठी गर्दी असते. या अनुषंगाने मंदिराचे कोषाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी यांनी तात्काळ सर्व सदस्यांसोबत सुरक्षा आढावा संदर्भात पोलिस प्रशासनांसोबत बातचित केली असून येणा-या भाविकांची तपासणी कडक सुरू ठेवण्यात आली. मंदिर परिसरात पोलिस सुरक्षा देखील कडक ठेवण्यात आली आहे.