Prashant Kishor  
ताज्या बातम्या

राजकीय पक्षांची सत्तेशी जुळवाजुळव करणाऱ्या प्रशांत किशोरची 'अशी' आहे 'लव्ह स्टोरी'

Published by : Saurabh Gondhali

प्रशांत किशोर (Prashant Kishor) हे देशातील एक प्रसिद्ध राजकीय रणनीतीकार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ( (Narendra Modi) ते ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) आणि नितीश कुमार (Nitish Kumar) यांच्यासारख्या नेत्यांना सत्तेच्या खुर्चीपर्यंत नेण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावलीय. प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांच्या राजकीय कौशल्याबद्दल जवळपास सर्वांनाच माहिती आहे, पण त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खुप कमी लोकांना माहिती आहे.याचीच माहीती आपण आज वाचणार आहोत.

प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांचा जन्म बिहारमधील रोहतास जिल्ह्यातील कोनार गावात ब्राह्मण कुटुंबात झाला. नंतर त्यांचं कुटुंब बक्सरला स्थलांतरित झाले.बक्सरमधून शालेय शिक्षण घेतल्यानंतर प्रशांत किशोर (Prashant Kishor) इंजिनीअरिंग करण्यासाठी हैदराबादला गेले. अभियांत्रिकीनंतर प्रशांत किशोर UNच्या आरोग्य कार्यक्रमात सामील झाले. तिथे त्याची भेट जान्हवी दासशी झाली.

जान्हवी दास व्यवसायाने डॉक्टर आहेत. दोघांमधील भेटीचे रुपांतर आधी मैत्री आणि नंतर प्रेमात झाले. नंतर प्रशांत किशोरने जान्हवी दासशी लग्न केले.

जान्हवी दास आणि प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांना एक मुलगा आहे. अनेक अराजकीय कार्यक्रमांमध्ये जान्हवी प्रशांत किशोरसोबत दिसते.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Mahayuti : महायुतीमध्ये महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला; भाजपच्या वाट्याला 48% पदं येणार

Latest Marathi News Update live : वाशिम जिल्ह्यात सलग 7 दिवसांपासून मुसळधार पाऊस

Ind Vs Eng Mohammed Siraj : इंग्लंडचा कार्यक्रम केला! मोहम्मद सिराजने इंग्लंडच्या 2 महत्त्वाच्या विकेट घेतल्या अन् पाहा काय झाल

Mobile Hang Problem: मोबाईल सतत होतोय हँग? जाणून घ्या कारण...