थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Delhi Pollution) दिल्ली शहरातील प्रदूषणात प्रचंड प्रमाणात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. सलग आठव्या दिवशी AQIचा स्तर 400 पार गेल्याची माहिती मिळत आहे. दिल्ली आणि जवळपास शहरातील प्रदूषण प्रचंड वाढले असून यामुळे कमीशन फॉर एयर क्वालिटी मॅनेजमेंटने ग्रेडेड रिस्पांस एक्शन प्लानमध्ये बदल केला आहे.
स्टेज 2 चे अनेक नियम आता स्टेज 1 मध्ये लागू होतील. ट्रॅफिकवर नियंत्रण मिळवण्यासाठी अतिरिक्त कर्मचारी तैनात केले जातील अशी माहिती मिळत आहे. दिल्लीत प्रदूषणामुळे ग्रेपचे नियम बदलण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
Summery
दिल्ली शहरातील प्रदूषणात प्रचंड वाढ
सलग आठव्या दिवशी AQIचा स्तर 400 पार
दिल्लीत प्रदूषणामुळे बदलले ग्रेपचे नियम