ताज्या बातम्या

Praful Patel : पक्ष कोणाकडे आहे, पक्षाचा अध्यक्ष कोण आहे, हे निवडणूक आयोगाने ठरवून दिलं आहे

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे वतीने त्यांच्या अधिकृत ट्विटरवरून अजित पवार हे घटनाबाह्य राष्ट्रीय अध्यक्ष आहेत अशी टीका केली होती.

Published by : Siddhi Naringrekar

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे वतीने त्यांच्या अधिकृत ट्विटरवरून अजित पवार हे घटनाबाह्य राष्ट्रीय अध्यक्ष आहेत अशी टीका केली होती. याच पार्श्वभूमीवर बोलताना प्रफुल्ल पटेल यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

प्रफुल्ल पटेल म्हणाले की, पक्ष कोणाकडे आहे, पक्षाचा अध्यक्ष कोण आहे, हे निवडणूक आयोगाने ठरवून दिलं आहे. सुप्रीम कोर्टाने पण न्यायप्रविष्ठ असून आम्हाला घड्याळ चिन्ह वापरण्याची देखील परवानगी दिली आहे.

तसेच काही याचाबद्दल कोणाच्या मनामध्ये शंका राहता नये. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहेत. असे प्रफुल्ल पटेल म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?

Mahayuti : महायुतीमध्ये महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला; भाजपच्या वाट्याला 48% पदं येणार

Latest Marathi News Update live : वाशिम जिल्ह्यात सलग 7 दिवसांपासून मुसळधार पाऊस