Admin
Admin
ताज्या बातम्या

राज्यात 2 भूकंप होतील त्यावर मी कायम आहे, सगळेच सांगितले तर मग...; असे का म्हणाले प्रकाश आंबेडकर

Published by : Siddhi Naringrekar

राज्यात सध्या राजकीय वातावरण ढवळून निघत आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपात जाणार असल्याच्या चर्चांना रंगल्या होत्या. या चर्चांना अजित पवारांनी पूर्णविराम दिला असून या बातम्यांमध्ये काही तथ्य नसून मी राष्ट्रवादीसोबत असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.

त्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी पुन्हा प्रतिक्रिया दिली आहे. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, माझे जे विधान आहे राज्यात २ भूकंप होतील त्यावर मी कायम आहे. एक भूकंप होता होता थांबला. राज्यात २ भूकंप होतील त्यावर मी कायम आहे. सगळेच सांगितले तर उत्सुकता जाते. त्यामुळे मी सांगत नाही. असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

DC VS RR: संजू सॅमसनची 86 धावांची खेळी व्यर्थ! दिल्ली कॅपिटल्सचा 20 धावांनी पराभव

छगन भुजबळ यांच्या भेटीनंतर हेमंत गोडसे यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

Raosaheb Danve : जर सरकार आपलं आलं तर गरम गरम तव्यावर विधानसभेची पोळी लगेच भाजून घ्यावी लागणार

महायुतीचे नाशिकचे उमेदवार हेमंत गोडसे छगन भुजबळ यांची भेट घेणार

विशाल पाटील यांच्या बंडखोरीचा फटका चंद्रहार पाटील यांना बसण्याची शक्यता