ताज्या बातम्या

Droupadi Murmu : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू लवकरच पुणे दौऱ्यावर येणार

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू लवकरच पुणे दौऱ्यावर येणार असल्याची माहिती मिळत आहे.

Published by : Siddhi Naringrekar

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू लवकरच पुणे दौऱ्यावर येणार असल्याची माहिती मिळत आहे. द्रौपदी मुर्मू यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेच्यादृष्टीने 3 सप्टेंबर रोजी सकाळी 7 वाजल्यापासून ते दुपारी 1 वाजेपर्यंत सिम्बायोसिस विद्यापीठ लवळे व सूस परिसरातील शाळा बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी जारी केले आहेत. यावेळी द्रौपदी मुर्मू माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची ही भेट घेणार आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा