ताज्या बातम्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बायडेन यांना दिले 'हे' 10 गिफ्ट्स

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अमेरिका दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे.

Published by : Siddhi Naringrekar

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अमेरिका दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन आणि फर्स्ट लेडी जिल बायडेन यांनी मोदींचं स्वागत केलं. मोदींनी भारतातील काही खास भेट वस्तू अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडेन आणि फर्स्ट लेडी जिल बायडेन यांना गिफ्ट्स म्हणून दिल्या आहेत.

भारतातील महाराष्ट्रासहीत दहा राज्यातील महत्त्वाच्या वस्तू मोदी यांनी राष्ट्रपतींना भेट दिल्या.

काय आहेत भेटवस्तू

महाराष्ट्राचा गुळ

उत्तराखंडचे तांदूळ

तामिळनाडूचे तिळ

कर्नाटकातील मैसूरमधील चंदनाचा तुकडा

पंजाबचे तूप

राजस्थानमधील हाताने बनवलेलं 24 कॅरेट हॉलमार्कचं सोन्याचं नाणं, तसेच 99.5 टक्के कॅरेट चांदीचे नाणे

पश्चि बंगालच्या कुशल कारागिरांनी तयार केलेले चांदीचे नारळ

गुजरातचे मीठ

श्रीगणेशाची मूर्ती तसेच दिवा

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Ganpati Visarjan : गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या! आज लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात येणार

Latest Marathi News Update live : आज अनंत चतुर्दशी; लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात येणार

Latest Marathi News Update live : गणपती विसर्जन आणि ईदनिमित्त यवतमाळमध्ये पोलिसांचा तगडा बंदोबस्त...

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींचे प्रेम संबंध अधिक घट्ट होण्याची शक्यता, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य