ताज्या बातम्या

पुणे एअरपोर्टवरील 11 विमाने उडवून देण्याची धमकी

11 विमाने उडवून देण्याची धमकी

Published by : Siddhi Naringrekar

चंद्रशेखर भांगे, पुणे

पुणे एअरपोर्टवरील 11 विमाने उडवून देण्याची धमकी आल्याची माहिती मिळत आहे. 11 विमानं बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली असून अज्ञाताकडून ट्विटवर हा धमकीचा मेसेज देण्यात आला आहे. नामांकित विमान कंपनीच्या मॅनेजरला ट्विटरवर ही धमकी मिळाली.

विमान क्षेत्रात नामांकित असलेल्या या कंपनी मॅनेजरला एक मेल आणि ट्विट आलं असून या ट्विटमध्ये या आरोपीने पुण्यावरून परदेशासह देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी निघालेल्या विमानात बॉम्ब असून बॉम्ब थोड्याच वेळात ब्लास्ट होणार आहेत अशी धमकी दिली.

ही विमान दिल्ली ते पुणे, कलकत्ता अशा वेगवेगळ्या देशात निघाली होती. या प्रकरणी आता अज्ञात व्यक्ती विरोधात विमानतळ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Ashadhi Wari 2025 : आषाढीचा उपवास कधी सोडावा जाणून घ्या...

Ashadhi Ekadashi 2025 : आषाढी एकादशी वारीसाठी एसटी महामंडळाकडून विशेष गाड्यांची सुविधा; जाणून घ्या

Himachal Pradesh : हिमाचल प्रदेशात पावसाचा तांडव ; ढगफुटीमुळे 69 मृत्यू, 400 कोटींचं नुकसान

Amit Shah Pune : "बाजीराव पेशवेंनी 40 वर्षाच्या आयुष्यात..." पुण्यात शाहांकडून पेशवांच्या शौर्यावर भाष्य