ताज्या बातम्या

Pune Ganeshotsav : ढोल ताशाच्या गजर, रांगोळ्यांच्या पायघड्या, लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी पुणेकर सज्ज

Published by : Siddhi Naringrekar

दहा दिवसाचा उत्साहात गणेशोत्सव साजरा केल्यानंतर भाविक आज लाडक्या गणरायाला जड अंतकरणाने निरोप देणार आहेत. अनंत चतुर्दशी निमित्त ढोल ताशाच्या गजरात वाजत गाजत विसर्जन करण्यात येणार आहे.बाप्पाला निरोप देण्यासाठी आता पुणेकर सज्ज झाले आहेत.

अनंत चतुर्शदशीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर सज्ज झालं आहे. गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील महत्वाचे रस्ते बंद करण्यात आले आहेत. दगडूशेठ गणपतीच्या मिरणवुकीसाठीदेखील सध्या जोरदार तयारी सुरु आहे. पुण्यातील अनेत मानाच्या गणपतीच्या मिरवणूक निघणार आहे.

ढोल ताशाच्या गजरात, रांगोळीच्या पायघड्या घालून, प्रत्येक मानाच्या आणि महत्वाच्या गणपतीसमोर ढोल ताशा पथकं वादनासाठी सज्ज होत आहे. दगडूशेठ गणपती मंडळ चार वाजता मिरवणुकीत सहभागी होणार आहे. बाप्पाला निरोप देण्यासाठी पोलिस मोठ्या प्रमाणावर सज्ज झाले आहेत.

"पहिल्या चार टप्प्यातच आम्ही महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीचा सुफडा साफ केला "; उपमुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा दावा

मोठी बातमी! घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मुख्य आरोपी भावेश भिंडेला उदयपूरमधून अटक

World Hypertension Day 2024 : 'जागतिक उच्च रक्तदाब दिवस' कधी आणि का साजरा केला जातो?

"४ तारखेनंतर टरबूजचा भाव उतरणार आहे"; उद्धव ठाकरेंची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर घणाघाती टीका

Daily Horoscope 17 May 2024 Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांना साडेसातीचाही होणार त्रास; पाहा तुमचे भविष्य