Pune Hotel Massive Fire Team Lokshahi News
ताज्या बातम्या

Pune Fire : पुण्यात लुल्लानगर परिसरात हॉटेलमध्ये भीषण आग

पुणे शहरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुण्यातील लुल्लानगर परिसरातील एका प्रसिद्ध हॉटेलला भीषण आग लागली आहे.

Published by : Pankaj Prabhakar Rane

चंद्रशेखर भांगे : पुणे | पुणे शहरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुण्यातील लुल्लानगर परिसरातील एका प्रसिद्ध हॉटेलला भीषण आग लागली आहे. एका इमारतीच्या 7 व्या मजल्यावर हे हॉटेल असल्याने आगीचे लोण पसरत आहे.

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. नेमकी ही आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?