पुणे पोलिसांनी लिहलं UK(United kingdom) हाय कमिशला पत्र पाठवलं आहे "निलेश घायवळला ताब्यात घ्या" असं त्या पत्रात म्हंटल आहे. घायवळने पासपोर्ट चुकीच्या पद्धतीने बनवला आहे, पुणे पोलिसांकडून Uk हाय कमिशन सोबत पत्रव्यवहार केला असून त्याच्यावर पुण्यात बरेच गुन्हे दाखल असल्याचा पत्रात उल्लेख पुणे पोलिसांकडून करण्यात आला आहे. त्याला डिटेक्ट करून आम्हाला रिपोर्ट करावं अशी केली पुणे पोलिसांनी विनंती करण्यात आली आहे. पुणे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी फोनवरून UK च्या हाय कमिशन सोबत केला संवाद साधून निलेश घायवळ याचा लवकरात लवकर शोध घेण्याची केली विनंती त्यांच्याकडून करण्यात आली आहे.