ताज्या बातम्या

पुणे रेल्वे स्थानकावर वाढती गर्दी पाहता नव्याने 4 प्लॅटफॉर्म वाढवणार

पुणे रेल्वे स्थानकावर नव्याने 4 प्लॅटफॉर्म वाढवण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

Published by : Siddhi Naringrekar

पुणे रेल्वे स्थानकावर नव्याने 4 प्लॅटफॉर्म वाढवण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. पुणे रेल्वे स्थानकावर वाढती गर्दी पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आगामी काळात रेल्वे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

हे नव्याने बनवण्यात येणारे 4 प्लॅटफॉर्म मालधक्क्याच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत असणार आहेत. स्टेशनवरील प्लॅटफॉर्म कमी पडत असल्याने आणि प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून 4 नवीन प्लॅटफॉर्म वाढवण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Pune : पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नवे नाव राजगड; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा ऐतिहासिक निर्णय

Latest Marathi News Update live : राज ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला?

Rain Update : आजपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान विभागाने वर्तवला अंदाज

Pune Metro : पुणे मेट्रोच्या स्वारगेट–कात्रज मार्गावर दोन नवीन स्थानकांना मंजुरी