ताज्या बातम्या

Rahul Gandhi : राहुल गांधी यांना आज पुणे न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

राहुल गांधी यांच्याविरोधात पुण्यात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Published by : Siddhi Naringrekar

राहुल गांधी यांच्याविरोधात पुण्यात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल गांधी यांना आज पुणे न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी आज न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

न्यायदंडाधिकारी अक्षी जैन यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू असून राहुल गांधींना आज पुणे कोर्टात म्हणणे मांडावे लागणार आहे. राहुल गांधी न्यायालयात हजर राहून आपले म्हणणे मांडणार का? हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा