ताज्या बातम्या

राहुल गांधींची पंजाबमध्ये अध्यात्मिक भेट, गोल्डन टेम्पलमध्ये घासली भांडी

गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी सातत्याने चर्चेत येत आहेत. कधी ट्रकमधून प्रवास तर कधी गॅरेजमध्ये भेट दिल्याचे त्यांचे फोटो बरेच व्हायरल झाले.

Published by : Team Lokshahi

गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी सातत्याने चर्चेत येत आहेत. कधी ट्रकमधून प्रवास तर कधी गॅरेजमध्ये भेट दिल्याचे त्यांचे फोटो बरेच व्हायरल झाले. देशभर गांधी जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज अमृतसरच्या गोल्डन टेम्पलला भेट दिली. येथे त्यांनी गुरबानी किर्तन ऐकले, तसंच सामुदायिक सेवाही प्रदान केली.

गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी सातत्याने चर्चेत येत आहेत. कधी ट्रकमधून प्रवास तर कधी गॅरेजमध्ये भेट दिल्याचे त्यांचे फोटो बरेच व्हायरल झाले. भारत जोडो यात्रेमुळेही ते अनेकापर्यंत पोहोचले. दरम्यान, त्यांचा आजचा एक व्हिडीओही चर्चेचा विषय ठरला आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि देशातील सर्वात मोठ्या पक्षाचे माजी अध्यक्ष राहिलेले राहुल गांधी यांनी गोल्डन टेम्पलमध्ये जाऊन भांडी घासली आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा