महाराष्ट्रात चार ते सहा मार्चदरम्यान पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे यंदा उष्णतेची लाट येईल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. महाराष्ट्रात उद्यापासून (4 मार्च) 6 मार्चपर्यंत काही ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
आयएमडीच्या अधिकाऱ्याने सांगितले की, येत्या काळात उष्णतेची लाट येण्याची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे. येत्या काही दिवसांत शहराचे तापमान 38 अंश सेल्सिअसपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार उद्यापासून पुढील तीन दिवस राज्यात पावसाची शक्यता आहे.