Raj Thackeray  Team Lokshahi
ताज्या बातम्या

औरंगाबादमध्ये सभा घ्यायची असेल तर…; पोलिसांनी दिल्या मनसेला सूचना

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांनी १ मे रोजी औरंगाबादमध्ये सभा आयोजित करण्यात आली आहे

Published by : Siddhi Naringrekar

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (mns) अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray ) यांनी १ मे रोजी औरंगाबादमध्ये (aurangabad) सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर राजकारण चांगलच तापलं आहे.

या सभेची सुरुवात मनसैनिकांनी करायला सुरु केली आहे. या पार्श्वभूमीवर औरंगाबाद पोलिसांनी (aurangabad police ) राज ठाकरेंच्या या नियोजित सभेची तारीख बदलण्याच्या सूचना मनसेला दिल्या आहेत. रमझान ईदनंतर म्हणजेच ३ मे नंतर राज यांनी सभा घ्यावी असं सांगितले आहे.कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, असा पोलिसांचा प्रयत्न आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा