MNS Padhadhikari Melava Thane : मनसे पदाधिकाऱ्यांचा आज ठाण्यात मेळावा; राज ठाकरे राहणार हजर MNS Padhadhikari Melava Thane : मनसे पदाधिकाऱ्यांचा आज ठाण्यात मेळावा; राज ठाकरे राहणार हजर
ताज्या बातम्या

MNS Padhadhikari Melava Thane : मनसे पदाधिकाऱ्यांचा आज ठाण्यात मेळावा; राज ठाकरे राहणार हजर

MNS Padhadhikari Melava Thane : राज ठाकरे ठाण्यातील पदाधिकाऱ्यांना निवडणुकीसाठी मार्गदर्शन करणार.

Published by : Riddhi Vanne

Raj Thackeray : मनसेचा आज ठाण्यात पदाधिकाऱ्यांचा मेळावा होणार आहे. या मेळाव्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा उपस्थितीत राहणार आहे. ठाण्यातील सी. के. पी हॉलमध्ये मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तसेच पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मेळाव्यात राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना कानमंत्र देणार आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Ajit Pawar : 'युती होईल किंवा नाही याचा विचार...'; पुण्यातील बैठकीत अजित पवार यांचा इशारा

Manoj Jarange Maratha Protest : मनोज जरांगेंकडून उद्याच्या आंदोलनासाठी अर्ज, पोलिसांकडून परवानगी मिळणार?

Sharad Pawar On Maratha Reservation : "...तर ओबीसींवर अन्याय होईल" मराठा आरक्षणावर बोलताना शरद पवारांनी व्यक्त केली ती भीती

Virar Building Collapsed Case : विरार इमारत दुर्घटनेत 5 जणांना अटक; वसई न्यायालयाने सुनावली कोठडी