Ramdas Athawale Team Lokshahi
ताज्या बातम्या

प्रकाश आंबेडकरांना उद्धव ठाकरेंसोबत जाऊन काही मिळणार नाही त्यांनी आमच्यासोबत यावं - रामदास आठवले

प्रकाश आंबेडकरांनी भाजपासोबत यावं असं केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे.

Published by : Siddhi Naringrekar

गोविंद साळुंखे, शिर्डी

प्रकाश आंबेडकरांनी भाजपासोबत यावं असं केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे. प्रकाश आंबेडकरांना उद्धव ठाकरे सोबत जाऊन काही मिळणार नाही. शिर्डी मध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे राज्यस्तरीय अधिवेशन होते. यावेळी आठवले बोलत होते राज्यभरातून मोठ्या संख्येने अधिवेशनासाठी कार्यकर्ते आले होते. व्यासपीठावर महसूल मंत्री राधकृष्ण विखे पाटील रामदास आठवले यांच्या सह मोठ्या संख्येने कार्यकर्ते होते.

पुढे आठवले म्हणाले उद्धव ठाकरेंनी ही काँग्रेस राष्ट्रवादीच्या नादी लागू नये असा सल्ला या वेळी आठवले यांनी दिला. वंचीत आघाडी स्वतःच्या जिवावर निवडणूक लढतात आणी पडतात. मी सुद्धा निवडणूक लढलो आहे. मी पण पडलो आहे. पण मी दुसऱ्यांना पडणार नाही. आठवले यांचे भाषण सुरु असताना एका कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्याने आठवले भडकले म्हणाले, असे लोक पार्टीत असल्याने पार्टीचा सत्यानाश झाला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Nanded : नांदेड जिल्ह्यात पावसाचे थैमान; गोदावरी नदी धोक्याच्या पातळीजवळ

Pune : पुण्यातील कोथरूड गोळीबार प्रकरणातील पाच आरोपींना अटक

Asia Cup : भारत-पाकिस्तान सुपर-4 मध्ये पुन्हा आमनेसामने

Latest Marathi News Update live : राज्यात आज ॲलोपॅथी डॉक्टरांचा संप