Admin
ताज्या बातम्या

Wrestlers Protest: रामदेव बाबा यांचा कुस्तीपटूंच्या आंदोलनाला पाठिंबा; म्हणाले...

भारतीय कुस्ती परिषदेचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग यांच्यावरमहिला पैलवानांनी लैंगिक छळाचे आरोप केले आहे.

Published by : Siddhi Naringrekar

भारतीय कुस्ती परिषदेचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग यांच्यावरमहिला पैलवानांनी लैंगिक छळाचे आरोप केले आहे. त्यावरुन आता अनेकजण प्रतिक्रिया देत आहेत. ब्रिजभूषण सिंग विरोधात दिल्लीच्या जंतरमंतरवर आंदोलन सुरु आहे.

याच पार्श्वभूमीवर आता रामदेव बाबा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रामदेव बाबा म्हणाले की, कुस्ती संघटनेच्या अध्यक्षांवर लैंगिक छळाचा आरोप करणे अत्यंत लज्जास्पद आहे. अशा व्यक्तींना तात्काळ अटक करून तुरुंगात पाठवावे. असे रामदेव बाबा म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

PM Narendra Modi : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील सर्वाधिक सन्मानित व्यक्ती

Malnourished Children : राज्यात कुपोषित बालकांचा आकडा धडकी भरवणारा ; महिला आणि बालविकास मंत्र्यांची माहिती

Deepika Padukone : दीपिका पदुकोण हॉलिवूडमध्ये इतिहास रचणार! 'Walk of Fame'वर स्थान मिळवणारी पहिली भारतीय अभिनेत्री

Shubman Gill : शुभमन गिलचे इंग्लंडमध्ये ऐतिहासिक दुहेरी शतक; भारतीय क्रिकेटसाठी नवा अध्याय