ताज्या बातम्या

मुंबईकरांना दिलासा; CNG, PNGच्या दरात झाली एवढी घट

महानगर गॅस लिमिटेडने नव्या दराचे आदेश 1 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून आणि 2 ऑक्टोबरच्या पहाटेपासून लागू केले आहेत.

Published by : Siddhi Naringrekar

महानगर गॅस लिमिटेडने नव्या दराचे आदेश 1 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून आणि 2 ऑक्टोबरच्या पहाटेपासून लागू केले आहेत. मुंबई आणि उपनगरात सीएनजीचे दर 3 रुपये प्रति किलोग्रॅमने कमी केले आहेत. पीएनजीचे दर 2 रुपयांनी कमी केले आहेत.

मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबईत सीएनजीचे दर 87 रुपये किलोग्रॅम होते तर पीएनजीचे दर 54 रुपये प्रति एससीएम होते. आता पुन्हा एकदा सीएनजी आणि पीएनजीच्या दरात कपात करण्यात आली आहे. मुंबई आणि उपनगरातील सीएनजीच्या किमती 76 रुपये प्रति किलोग्रॅम तर पीएनजीचे दर 47 रुपये झाले आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Ind Vs Eng Mohammed Siraj : इंग्लंडचा कार्यक्रम केला! मोहम्मद सिराजने इंग्लंडच्या 2 महत्त्वाच्या विकेट घेतल्या अन् पाहा काय झाल

Mobile Hang Problem: मोबाईल सतत होतोय हँग? जाणून घ्या कारण...

ITR फाइल करताना 'या' चुका कटाक्षाने टाळा, अन्यथा होऊ शकतो लाखोंचा दंड

The sound of Breaking Fingers : बोटे मोडल्याने आवाज कसा येतो माहीत आहे का? नसेल माहित जाणून घ्या...