उत्तरप्रदेश राज्याचा चित्ररथ
ग्रामीण विकास मंत्रालयाचा चित्ररथ
भारताचा ७६ प्रजासत्ताकदिन भारतभर उत्साहात साजरा करत आहेत. प्रजासत्ताकदिनाचे लक्षकेंद्र म्हणजे लाल किल्लावर होणार प्रजासत्ताकदिन. 'लाडली बहना योजना'चा चित्ररथ दाखवण्यात आला आहे.
नवीन आणि अक्षय ऊर्जा मंत्रालयाचा चित्ररथ
पंजाब राज्याचा चित्ररथ
गुजरात राज्याचा चित्ररथ
महिला एवं बाल विकास मंत्रालयचा चित्ररथ
झारखंड राज्याचा चित्ररथ
हरियाणा राज्याचा चित्ररथ
उत्तराखंड राज्याचा चित्ररथ
गोवा राज्याचा चित्ररथ
जनजातीय मंत्रालयाचा चित्ररथ
सामाजिक न्याय एवं आधिकारिता मंत्रालयाचा चित्ररथ
भारतीय तटरक्षक दलाचा चित्ररथ
भारतीय नेव्ही, आर्मी आणि एअर फोर्सचा चित्ररथ
भारतीय सशस्त्र सेनेचा चित्र रथ
ब्राम्होस क्षेपणास्त्राचे प्रदर्शन
एअर फोर्सच्या हेलिकॉप्टरने कर्तव्यपथावर पुष्णवृष्टी
कर्तव्यपथावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं आगमन
नवी दिल्लीतील युद्ध स्मारकावर शहीदांना अभिवादन करून पंतप्रधान मोदींनी प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याची सुरुवात केली. इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो यांच्या उपस्थितीत हा सोहळा होत आहे.
1950 मध्ये या ऐतिहासिक दिवशी लागू झालेल्या भारताच्या संविधानाला 75 वर्षे पूर्ण होत आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात नमूद केले की हा तरुण प्रजासत्ताकासाठी सर्वांगीण प्रगतीचा काळ आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याच्या परेडमध्ये राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 16 आणि केंद्रीय मंत्रालये, विभाग आणि संस्थांकडून 15 झलक दाखवण्यात येणार आहेत.