Karnataka SIT investigation  
ताज्या बातम्या

Karnataka SIT investigation : कर्नाटक SIT चा मोठा खुलासा, एका मतदाराचे नाव हटवण्यासाठी मोजले जातात 80 रुपये

बनावट मतदार हटवण्याच्या अर्जासाठी डेटा सेंटर ऑपरेटरला ८० रुपये मोबदला दिला जातो

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात

  • एका मतदाराचे नाव हटवण्यासाठी मोजले जातात 80 रुपये

  • कर्नाटक SIT चा मोठा खुलासा

  • बनावट मतदार हटवण्याच्या अर्जासाठी डेटा सेंटर ऑपरेटरला ८० रुपये मोबदला दिला जातो

(Karnataka SIT investigation ) मतदार यादीतून नाव वगळण्यासाठी अर्जामागे ८० रुपये देण्यात आल्याची माहिती कर्नाटक एसआयटीच्या तपासात उघड झाली असल्याची माहिती मिळत आहे.

कर्नाटक पोलिसांच्या विशेष तपास पथकाने दिलेल्या माहितीनुसार, बनावट मतदार हटवण्याच्या अर्जासाठी डेटा सेंटर ऑपरेटरला 80 रुपये मोबदला दिला जात होता. यामध्ये कर्नाटकातील आलंद विधानसभा मतदारसंघातील मतदार यादीतील मतदाराचे नाव हटवण्यासाठी प्रत्येक अर्जामागे 80 रुपये डेटा सेंटर ऑपरेटरला देण्यात आल्याची माहिती मिळत असून डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान एकूण 6,018 अर्ज करण्यात आले.

त्यासाठी 4.8 लाख रुपये इतका खर्च करण्यात आला. कर्नाटक पोलिसांच्या विशेष तपास पथकाच्या तपासात हा माहिती आढळून आली आहे. या घटनेनंतर आता खळबळ उडाली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा