ताज्या बातम्या

Sachin Vaze : सचिन वाझेचा मांजरीचे पिल्लू दत्तक घेण्यासाठी कोर्टात अर्ज

बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेनी एनआयए कोर्टाकडे अजब विनंती केली आहे.

Published by : Siddhi Naringrekar

बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेनी एनआयए कोर्टाकडे अजब विनंती केली आहे. तळोजा जेलमधल्या 'झुमका' नावाच्या मांजरीला दत्तक घेण्याची मागणी त्यांनी केली आहे.

'झुमका'ला दत्तक घेऊन कुटुंबियांकडे सोपवण्याची त्यांनी विनंती केली आहे. ''झुमका'ची तब्येत खालावली असून तिच्या विशेष लक्ष देण्याची गरज आहे' 'मानवतावादी दृष्टीकोनातून 'झुमका'ला माझ्या कुटुंबियांकडे सोपवा' 'मी आणि माझे कुटुंब प्राणीप्रेमी, ते तिची काळजी घेतील' असे म्हणत सचिन वाझे यांनी अर्ज केला आहे.

सचिन वाझे असलेल्या तळोजा कारागृहात एक मांजरीचे पिल्लू आजारी आहे. ते पिल्लू दत्तक घेण्याची मागणी करणारी याचिका सचिन वाझे याने कोर्टात दिली आहे. मांजरीचे पिल्लू दत्तक घेण्यासाठी न्यायालयाची परवानगी मागणारी दोन पानांची हस्तलिखित याचिका सचिन वाझे याने सादर केली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : पुढील दोन ते तीन दिवस मुंबईसह ठाणे पालघर भागात पावसाचा अंदाज

Latest Marathi News Update live : मुंबईच्या राज्याचे प्रथम दर्शन

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींच्या प्रयत्नांना यश लाभेल, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

आजचा सुविचार