sadabhau khot and Ketaki Team Lokshahi
ताज्या बातम्या

Ketaki Chitale केतकीच्या समर्थनार्थ सदाभाऊ खोत, म्हणाले...

केतकी चितळेचा मला अभिमान आहे, तिला समर्थनाची गरज

Published by : Team Lokshahi

उस्मानाबाद \बालाजी सुरवसे

अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) हिच्या सोशल मीडियावरील (social media) वादग्रस्त पोस्टनंतर तिच्यावर सर्वत्र टीका होत आहे. शरद पवार यांना (sharad pawar)उद्देशून शेअर केलेल्या मजकूरवरुन तिच्यावर गुन्हे दाखल झाले आहे. मात्र, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत केतकीच्या समर्थनार्थ पुढे आले आहे.

शरद पवार यांच्यावर वादग्रस्त फेसबुक पोस्ट करणाऱ्या केतकी चितळेच आमदार सदाभाऊ भाऊ खोत यांनी समर्थन केल आहे. शरद पवार यांच्याबद्दल पोस्ट केल्यानंतर केतकीला अटक झाली. परंतु दुसरीकडे सदाभाऊ खोत हे केतकीच्या पाठिशी उभे आहेत

उस्मानाबादमध्ये तुळचा भवानीचे दर्शन घेतल्यानंतर सदाभाऊ खोत म्हणाले की, केतकी चितळेचा मला अभिमान आहे. ती कणखर आहे. तिला समर्थनाची गरज नाही. तिचे धैर्य मानावे लागेल. न्यायालयात तिने स्व:ताची बाजू स्व:ता मांडली.

...तेव्हा कुठे असतात

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस, चंद्रकात पाटील यांच्यावर खालच्या पातळीवर टीका करताना तुमची नैतिकता कुठे गेली होती असा सवाल ही त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसला विचारला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा